आयुष्य हे असच असतं
आपल्याला काही हव असतं ते कधीच मिळत नसतं तर ते मिळवायचं असतं
आयुष्य हे फार सुंदर असतं
ते सुखकर करणं आपल्याच हातात असतं
आयुष्य हे फार क्षुद्र असतं
आपल्या कर्मातून ते महान करायचं असतं
आयुष्य हे फार खडतर असतं
त्यातून योग्य मार्ग काढणं हे आपल्याच हातात असतं
आयुष्य हे जगणं सुद्धा हे एक आव्हान असतं
आलेल्या संकटाना धैर्याने सामोरे जायचं असतं.
आयुष्य हे कोऱ्या कागदा सारखा असतं
त्यात मनाजोगे रंग भरणं पण आपल्याच हातात असतं
आयुष्यावर बोलण्य़ाइतका मी मोठा नाही मित्रांनो
पण एवढाच सांगतो कि आपल्या आयुष्यात जे काही घडते
त्याला आपणच जबाबदार असतो .

No comments:
Post a Comment